योगेश उंडे यांनी स्वतःच्या अनुभवातून लिहिलेली व्यवसायाची पुस्तके — सोप्या मराठीत, आपल्या इतिहासाच्या आणि आजच्या कंपन्यांच्या गोष्टींतून.
प्रत्येक पुस्तक व्यवसायाच्या एका टप्प्यासाठी — जिद्दीपासून साम्राज्यापर्यंत.
प्रत्येक यशाची सुरुवात जिद्दीपासून होते. मनाची तयारी आणि न हरण्याची वृत्ती घडवणारं पुस्तक.
आत्ताच घ्याएका छोट्या उद्योगाचं स्वराज्य आणि मग साम्राज्य कसं होतं — व्यवसाय उभारणीचा संपूर्ण प्रवास.
आत्ताच नोंदणी करा
१८ प्रकरणांत व्यवसायाची रणनीती (Strategy) — फक्त इतिहास नाही, तर आजच्या कंपन्या स्पर्धेत कशा जिंकतात ते.
आत्ताच घ्याभांडवल (Capital) उभं करण्यापासून ते मोठं साम्राज्य घडवण्यापर्यंत — तीन खंडांत.
लवकरच उपलब्ध — मला कळवाआग्र्याहून सुटकेनंतरच्या त्या १,२४१ दिवसांत काय घडलं? एका कथेतून व्यवसाय आराखडा (Business Model Canvas) समजून घ्या.
लवकरच उपलब्ध — मला कळवाबिझनेस सारथी मालिकेतलं पुढचं पुस्तक. प्रकाशनाची माहिती सर्वात आधी मिळवा.
प्रकाशित झाल्यावर मला कळवातुम्ही आज कुठे आहात, त्यावरून सुरुवात करा.
तुमच्यासाठी योग्य व्यवसाय कोणता, आणि तो कसा उभा करायचा — मोफत मराठी वेबिनारमध्ये.
मोफत वेबिनारसाठी नोंदणी कराभांडवल ते साम्राज्य, स्वराज्याचा पुनर्जन्म आणि सिंहगड ते सिंहासन — प्रकाशन व पूर्व-नोंदणीची (Pre-booking) माहिती थेट तुम्हाला.